Rohan Magdum 🇮🇳

Rohan Magdum 🇮🇳

17-11-2022

17:49

जर तुम्हाला प्रोग्रामिंग शिकायचे असेल आणि तुम्ही त्यासाठी स्टडी मटेरियल सर्च करत आहात तर हा थ्रेड तुमच्यासाठी आहे.. खाली मी काही महत्वाच्या वेबसाइट्स मेंशन करत आहे ज्यांचा वापर करून तुम्ही प्रॉपर प्रोग्रामिंग शिकू शकता. 👇

1) freeCodeCamp ही एक नॉन प्रॉफिट संस्था आहे यामध्ये इंटरएक्टिव्ह लर्निंग वेब प्लॅटफॉर्म, एक कम्युनिटी, चॅट रूम, ऑनलाइन प्रकाशने आहेत. वेब डेव्हलपमेंट शिकण्यास सुलभ बनवणे हा मूळ हेतू आहे.

2) हा एक ऑनलाइन इंटरअॅक्टीवप्लॅटफॉर्म आहे जो 12 वेग-वेगळ्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोडिंग प्रदान करतो. या प्लॅटफॉर्मवर एक पेड ऑप्शन देखील उपलब्ध आहे जे युजर्सना कस्टमाइझड शिक्षण, क्विझ आणि अॅक्च्युअल इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स यांवर काम करण्याची संधी देते.

3) या वेबसाईट मधील उपलब्ध व्हिडिओज सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजेच फ्रॉम स्क्रॅच ते प्रो लेव्हल लागणारे सर्व आवश्यक गोष्टी कव्हर करतात. यामध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्टस आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले सर्व कोड समाविष्ट आहेत

4) जर तुम्हाला C, C++, Java Programming, DBMS, Data Structures इत्यादी सब्जेक्टस साठी जर तुम्ही ट्युटोरिअल शोधत असाल तर हि वेबसाइट तुम्हाला खूप मदत करू शकते.

5) हा प्लॅटफॉर्म तुम्हाला फ्रॉम स्क्रॅच विशिष्ट स्किल्स शिकण्यास मदत करते. तज्ञ प्रशिक्षक आणि प्रॅक्टिकल ऍप्रोचसह 1,310+ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सामान्यत: 2-3 तासांचे व्हिडिओ समाविष्ट असतात ज्यामधे बेसिक लर्निग कंटेंट कव्हर केला जातो.

या ५ वेबसाइट्स सोडून आणखी काही वेबसाइट्स मी खाली मेंशन करत आहे यांचा तुम्ही वापर करू शकता. 6) 7)

जर हा थ्रेड हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेर करा अशाच आणखीन थ्रेडस साठी @RohanMagdum7 या ट्विटर हँडल ला follow करा. धन्यवाद…!


Follow us on Twitter

to be informed of the latest developments and updates!


You can easily use to @tivitikothread bot for create more readable thread!
Donate 💲

You can keep this app free of charge by supporting 😊

for server charges...